Monday, March 23, 2020

Part 2 : Quarantine मध्ये घरी असताना ....

अजून काही सुचलेले .....

पुस्तके वाचा

म्युजिक ऐका.. यु ट्यूब , गाना , सावन आहेच , explore  classical of  India . 

नवीन भाषा शिका, बेसिक तर शिकताच येईल. गूगल, You Tube  आहेच मदतीला,  I Advise संस्कृत शिका, शेवटी आपली पहिली भाषा तीच आहे.

Online games, बोर्ड गेम्स ल्युडो, मोनोपॉली, बुद्धिबळ वगैरे वगैरे ..

स्वतःच्या कपड्यांना इस्त्री मारा ... Ok
घरातल्यांच्या कपड्यांना इस्त्री मारा.. Ok
शेजारच्यांच्या कपड्यांना इस्त्री मारा ... Wait  What  !!!
Just Kidding Yo !!!


जाता जाता :
खायचा असेल मे मध्ये आंबा ...
खायचा असेल मे मध्ये आंबा ..........
तर आत्ता घरातच थांबा
-  सहज आठवले   

आपला अभि 

No comments:

Post a Comment

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...