Tuesday, March 24, 2020

Lockdown

हॅलो ऑल,

आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. नाईलाजास्तव पंतप्रधानांनी शेवटी देशभर lockdown घोषीत केलाच.

हे युद्ध आत्ता आपल्याला जिंकायचे आहे.

तर मित्रांनो ...

कंबर कसा....

Pull युअर सॉक्स up

Knot युअर शूज Tightly ......

आणि

.........

गप्पपणे घरी बसा ....

१४ एप्रिल पर्यंत...


आपला अभि

No comments:

Post a Comment

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...